बनावट कास्ट व्हॅलिडिटी प्रकरणी 17 प्रमाण पत्र रद्द
प्रतिनिधी : नितेश ताजणे वणी मारेगाव:विभागाच्या किनवट येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने औरंगाबाद विभागातील बनावट 'कास्ट व्हॅलिडिटी' धारक तहसीलदार दत्तात्रय बळीराम निलावाड यांच्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक असलेल्या १७ जणांच्या…
