हिंगणघाट येथे ओबीसी समाजाची भव्य जनजागृती बाईक रॅली,मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांचा सहभाग
१५ फेब्रुवारीला हिंगणघाट शहरात महामोर्चा हिंगणघाट:- आज दिनांक:११ फरवरी २०२४ रोज रविवारलाओबीसी संघर्ष समिती, हिंगणघाटच्या वतीने हरीओम सभागृह येथून सकाळी ठीक ११:०० वाजता शहरातील सर्व ओबीसी बांधव यांनी पूढे येणाऱ्या…
