बेंबळा धरणाचे पाणी कालव्यात सोडण्याची शेतकरी संघर्ष समितीची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर बेंबळा धरणाचे पाणी कालव्यात सोडण्यात यावे यासाठी सर्व संबंधित शेतकरी बंधूनी सोमवार दिनांक ५/२/२०२४ ला कार्यकारी अभियंता बेंबळा कालवे विभाग यवतमाळ पाटबंधारे हाॅल दाते काॅलेज…
