अवैध रेती वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर जप्त
मंडळ अधिकाऱ्यांचा रेती तस्कराना दणका
सहसंपादक : रामभाऊ भोयर तालुक्यात वर्धा नदीपात्रातून बऱ्याच घाटावरून अवैध रेतीची बेमुसार उपसा होत असून अवैध रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. या संदर्भात वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध होत असल्याने महसूल विभागाने…
