कौलारू घरांच्या छत दुरुस्तीला प्रारंभ, कुशल मजुरांची टंचाई, मजुरीत वाढ, घरमालकांची डोकेदुखी वाढली
सहसंपादक : रामभाऊ भोयर गावखेड्यात अजूनही पिढ्यानपढ्या चालत आलेल्या कौलारू व मातीच्या घरांचे अस्तित्व टिकून आहे. आधुनिक काळात सिमेंट काँक्रिटच्या घरांची संख्या वाढत असली, तरी ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागांत…
