वणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन!
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधत वाचनालयाच्या विकासाचा ध्यास अंगी बाळगणारे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर व कोषाध्यक्ष मा. अशोक चौधरी यांचे हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या…
