उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दिनेश कदम यांची दारू व्यावसायिकावर झेप. वाहना सहित केला 15 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
समुद्रपूर तालुक्यात वाढत्या दारूची विक्री वाहतूक रोखण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हिंगणघाट येथे मोहीम आखण्यात आली होती. दिनांक 10/05/21 रोजी विश्वासनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माननीय पोलीस अधीक्षका श्री.…
