जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा विराट मोर्चा ,अतिवृष्टी, पूरग्रस्त व शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची शासनाकडे मागणी
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चाचे नेतृत्व मनसे…
