महागाव येथील तहसीलदार संजीवनी मुपडे यांचे भाविक भगत हेल्प फौंडेशनच्या वतीने स्वागत
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड महागाव येथे प्रथम महिला तहसीदार संजीवनी मुपडे या महागाव तहसीलदार म्हणून नव्याने रुजू झाल्या आहेत. तहसीलदार संजीवनी मुपडे यांचे स्वागत भेट घेतली…
