आमदार प्रतिभा धानोरकर यांचा विधवेला मदतीचा हात
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या प्रतिभा धानोरकर यांनी सालोरी येन्सा ब्लॉक मजरा (लहान )येथील विधवेला सानुग्रह मदत करुन आपल्या उदार अंतकरणाचा परत एकदा परिचय दिला आहे. या अगोदर सुद्धा विधानसभा क्षेत्रातील…
