“खरीप हंगामातील कपाशीची पहिली शेतीशाळा वरुड येथे उत्साहात
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत मौजा वरुड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामातील कपाशी पिकाची पहिली शेतीशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. या…
