नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे यांच्या प्रयत्नातून रमाई आवास योजनेंतर्गत एकोणतीस घरकुलांना मंजूरी

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा शहरात प्रथमच रमाई आवास योजनेंतर्गत एकोणतीस घरकुलांना मंजूरी मिळाली असून यासाठी नगराध्यक्षा सौ.सुलभाताई गुरुदास पिपरे तथा सर्व सहकारी नगरसेवक यांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे…

Continue Readingनगराध्यक्षा सुलभाताई पिपरे यांच्या प्रयत्नातून रमाई आवास योजनेंतर्गत एकोणतीस घरकुलांना मंजूरी

परशुराम पोटे यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

वणी :प्रतिनीधी नितेश ताजणे तालुक्यातील मानकी येथे 18 ऑगस्ट ला पार पडलेल्या ग्रामसभेत परशुराम सदाशिव पोटे यांची बिनविरोध सलग तिसऱ्यांदा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.हि ग्रामसभा सरपंच कैलास…

Continue Readingपरशुराम पोटे यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी येथे स्वातंत्र्यदिन साजरा

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी येथे 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष मान, रमेशजी सुंकुरवार, संस्था सचिव मान, राहुल सुंकुरवार, संचालक प्राची सुंकुरवार पालक…

Continue Readingमार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी येथे स्वातंत्र्यदिन साजरा

“स्वातंत्र्याचे वैरी” या विषयावर प्रसिद्ध शोध पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान

सहसंपादक : रामभाऊ भोयर भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी काँग्रेस ओबीसी विभागाचे वतीने व्याख्यानाचे आयोजन 20 ऑगस्टला करण्यात आले आहेत बचत…

Continue Reading“स्वातंत्र्याचे वैरी” या विषयावर प्रसिद्ध शोध पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान

वणी तालुक्यात फसवी टोळी सक्रिय….
टोळी शोधण्याचे पोलिसां पुढे आवाहन :- दागिने चमकविण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक?

वणी तालुका हा अतिशय वर्दळीचा तालुका म्हणून सर्वत्र परिचित आहे. तसेच वणीला ब्लॅक डायमंड सिटी असे सुद्धा म्हटले जाते. वणी सह तालुक्यात सध्या भांडे वाले, मणी बीऱ्या, सोने चांदी चमकवून…

Continue Readingवणी तालुक्यात फसवी टोळी सक्रिय….
टोळी शोधण्याचे पोलिसां पुढे आवाहन :- दागिने चमकविण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक?

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांचा सपत्नीक सत्कार, ग्राम पंचायत बोर्डा चा स्तुत्य उपक्रम

भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना मोठा अभिमान असतो. असेच देशसेवा करु सेवानिवृत्त…

Continue Readingस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांचा सपत्नीक सत्कार, ग्राम पंचायत बोर्डा चा स्तुत्य उपक्रम

शासकीय कंट्रोलच्या तांदळाची परराज्यात अवैधरित्या तस्करी, वाहनचालक अटकेत

वरोरा तालुक्यातील पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत दिनांक 17.8.23 रात्री दरम्यान गुप्त बातमीदार यांचे कडून माहिती मिळाली की 14 चक्के ट्रक क्रमांक cg 08 AC 4500 यामध्ये अवैध सरकारी कंट्रोलचा तांदूळ…

Continue Readingशासकीय कंट्रोलच्या तांदळाची परराज्यात अवैधरित्या तस्करी, वाहनचालक अटकेत

खैरी जिल्हा परिषद शाळेत गुणवंत विद्यार्थिनीचे हस्ते झेंडावंदन: शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा स्तुत्य उपक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मध्ये स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेतील माजी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी कु. तेजस्विनी मारुती वाकडे हीचे…

Continue Readingखैरी जिल्हा परिषद शाळेत गुणवंत विद्यार्थिनीचे हस्ते झेंडावंदन: शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा स्तुत्य उपक्रम

आदिवासी एकता महोत्सव कार्यक्रम संदर्भाने पत्रकार परिषद संपन्न,बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुधाकर चांदेकर सह कार्यकर्त्ते उपस्थित

प्रतिनीधी नितेश ताजणे वणी : तालुक्यामध्ये ९ ऑगस्ट जागतीक आदिवासी दिनाचे औचित्य साधून येत्या २० ऑगस्ट २०१३ ला वणी येथील बाजोरीया हॉल येथे बिरसा ब्रिगेड वणी तालुक्याच्या बतीने आदीवासी एकता…

Continue Readingआदिवासी एकता महोत्सव कार्यक्रम संदर्भाने पत्रकार परिषद संपन्न,बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुधाकर चांदेकर सह कार्यकर्त्ते उपस्थित

शौचालयाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष, महिलांची कुचंबणा…..!,वराहाची दुर्गंधी ,फरशी झाली निसरडी….

प्रतिनिधी: नितेश ताजणे वणी शहरातील दामले फैल(प्रभाग क्र.6) येथील नगरपरिषदेचा हेतुपुरस्पर दुर्लक्षाने शौचालय अनेक वर्षभरापासून बंद अवस्थेत (जीर्ण अवस्थेत) आहे याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने येथील स्थानिक महिलांची कुचंबणा होत…

Continue Readingशौचालयाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष, महिलांची कुचंबणा…..!,वराहाची दुर्गंधी ,फरशी झाली निसरडी….