मणिपूर राज्यातील अत्याचाराच्या विरोधात राळेगाव येथे काँग्रेसचा भव्य धडक निषेध मोर्चा
सहसंपादक : रामभाऊ भोयर मणिपूर येथे महिला भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात राळेगाव तालुका व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारचे विरोधात भव्य धडक निषेध मोर्चाचे आयोजन गुरुवारी दुपारी 12…
