शेतकऱ्यांचे महात्मा आदरणीय शरद जोशी यांची जयंती ०३ सप्टेंबर रोजी साजरी होणार
दिनांक ३/९/२०२३ ला शेतकरी संघटनेचे पंचप्राण शेतकऱ्यांचे महात्मा आदरणीय शरद जोशी यांची जयंती रावेरी ता राळेगाव इथे साजरी करण्यात येते आहे शेतकरी आर्थिक संकटात आहे त्याला इतर नागरिका प्रमाणे जगता…
