शासनाचा आदेश रविवार पासून नागरिकांवर घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी
प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ब्रेक दि चेन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंध लावले गेले आहेत.आता शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुधारित आदेश काढून अधिक…
