भंडारा येथील इंद्रलोक सभागृहात रिपब्लिकन ऐक्य संकल्प मेळावा संपन्न, विविध गटात विखुरलेल्या आंबेडकर गटातील कार्यकर्त्यांची उपस्थिती
सहसंपादक : रामभाऊ भोयर एकच लक्ष रिपब्लिकन ऐक्य, हाक एकतेची निळ्या पाखरांची ,संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ राज्य जिल्हा भंडाराच्या वतीने रिपब्लिकन ऐक्य मेळावा 19 ऑक्टोबर 2024 ला इंद्रलोक सभागृह नागपूर…
