ओयो(oyo )अणि खाजगी निवासी हाटेल्समध्ये अल्पवयीन मूलांमूलींना प्रवेश बंद करा:,मनसे ची मागणी
मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांची पोलीस अधिक्षकांनकडे निवेदणाद्वारे मागणी चंद्रपूर:- महिलांवर आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला असुन महिला सुरक्षतेचा खुप मोठा प्रश्न…
