राळेगाव नगरपंचायतच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्यावरील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार
नगरपंचायत राळेगावच्या कार्यप्रणालीवर नेहमीच प्रश्नचिन्ह असते. नगरपंचायत राळेगाव चा ढिसाळ कारभार राळेगावच्या जनतेस पचनी न पडणारा आहे त्यातला एक भाग म्हणजे कचरा संकलन कचरा संकलन हा कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचा एक…
