स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय येथे भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन
ढाणकी प्रतिनिधी प्रवीण जोशी आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून देशाची धुरा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये याच विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे.देशावर नैसर्गिक संकट ओढवो वा परकीय आक्रमण येवो; अशा प्रसंगी हे विद्यार्थी आघाडीवर…
