शिवनिती संस्था शाखा पालडोंगरी तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रतिनिधी: शैलेश अंबुले तिरोडा 7769942523 'रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान'असे समजले जाते, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींंमधील साठा कमी पडू लागला आहे.याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व…

Continue Readingशिवनिती संस्था शाखा पालडोंगरी तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

पुरोगामी साहित्य संसद राजुरा तर्फे मातोश्री वृद्धाश्रम येथे ब्लँकेट व फळे वाटप

राजुरा: पुरोगामी साहित्य संसद राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. ४ जानेवारी २०२१ ला भिवकुंड नाला,बल्लारपूर रोड, विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट देण्यात…

Continue Readingपुरोगामी साहित्य संसद राजुरा तर्फे मातोश्री वृद्धाश्रम येथे ब्लँकेट व फळे वाटप

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नेहरू युवा केंद्र नाशिक येथील 3 प्रतिनिधींची निवड

युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पाँडेचेरी (पुद्दुचेरी)येथे 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून…

Continue Readingराष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नेहरू युवा केंद्र नाशिक येथील 3 प्रतिनिधींची निवड

🏆 सरपंच चषक 🏆 नवं वर्षाच्या शुभ पर्वावर करंजी ( सो ) नगरीत प्रथमंच पार पडत असलेल्या भव्य कबड्डी सामन्यांचा उद्घाटन समारंभ

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) आज दि ०५-०१-२०२२ रोजी संध्या ४.०० वाजता पार पडत आहे. तरी आपण या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित रहावं ही विनंती. 🙏🏻उद्घाटकमा श्री वसंतरावजी पुरके सर( माजी…

Continue Reading🏆 सरपंच चषक 🏆 नवं वर्षाच्या शुभ पर्वावर करंजी ( सो ) नगरीत प्रथमंच पार पडत असलेल्या भव्य कबड्डी सामन्यांचा उद्घाटन समारंभ

सिंधुताई सपकाळ यांचे निधन,अनाथांची माय सोडून गेली

पुणे: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 73 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना…

Continue Readingसिंधुताई सपकाळ यांचे निधन,अनाथांची माय सोडून गेली
  • Post author:
  • Post category:इतर

यवतमाळ जिल्ह्यातील गुरुकुल दिग्रस येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील…

Continue Readingयवतमाळ जिल्ह्यातील गुरुकुल दिग्रस येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

दिग्रस तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत, पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील हिरास तर सचिवपदी पी.पी.पप्पूवाले

6 राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस शहराच्या कल्याण व सर्वांगिण विकासासाठी व सामाजिक विषयासाठी झटणाऱ्या दिग्रस तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे दि.२ जानेवारी २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह येथे…

Continue Readingदिग्रस तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत, पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील हिरास तर सचिवपदी पी.पी.पप्पूवाले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर तर्फे शिक्षिकांचा सत्कार

आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सावित्रीमाईंचे प्रगतशिल…

Continue Readingक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर तर्फे शिक्षिकांचा सत्कार

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन सम्मेलनातुन गुरुकुंज नगरी श्रीरामपूर येथे नवचैतन्य निर्माण झाले – मधुसूदन कोवे

गुरुकुंज नगरी श्रीरामपूर येथे नव वर्षाच्या प्रारंभी नवं चैतन्य निर्माण व्हावं हा उदात्त हेतू घेऊन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त तीन दिवशीय भजन स्पर्धेचे आयोजन केले…

Continue Readingवंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन सम्मेलनातुन गुरुकुंज नगरी श्रीरामपूर येथे नवचैतन्य निर्माण झाले – मधुसूदन कोवे

सावधान! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय..

प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी नंदुरबार :- जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. गेल्या ४ दिवसात तब्बल २१ कोरोना रुग्ण सापडले आहेत. यात नंदुरबार तालुक्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाने पुन्हा…

Continue Readingसावधान! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय..