वर्धा जिल्ह्यातील मांडगाव येथील मंनिषा कैलास चंदनखेडे याची अखेर अकराव्या दिवशी प्राणज्योत मावळली
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे गाडी नंबर MH 30 P 3131 टाटा सफारी 16/11/2021 रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान पंधरा ते…
