भा.ज.प चे जोडे उचलुन थकले डॉ.गोडे.. अखेर काँग्रेस प्रवेश करून दामटले घोडे…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वर्धा भा ज प चे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर श्री शिरीष गोडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यांचा भा ज प प्रवेश झाला तेव्हाच जनतेला भाकीत…
