वारा नाही वादळ उठले मनसेचे,झंझावाती पक्ष प्रवेश
माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शहरातील युवकांचा पक्ष प्रवेशआज सन्माननीय राजसाहेब चा ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप होऊन राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर ,आनंद भाऊ एबडवार…
