अतिवृष्टीग्रस्त|ना मदत नाहीच, वरून सुधारित आणेवारी 54 टक्के { जिल्ह्यातील पीकस्थिती उत्तम असल्याचा प्रशासनाचा जावाई शोध )
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) अतिवृष्टी ने जिल्ह्यात तब्बल तीन लाख 43 हजार 803 हेकटर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने वरिष्ठ स्तरावर पाठविला. यात जिल्हयातील 1533 तर राळेगाव…
