नाते आपुलकीचे बहु. संस्थेचा अपघात ग्रस्त समीर ला मदतीचा हात ,समाजातील गरजुना मदत करण्याचा ध्यास
चंद्रपूर ः मोरवा येथील समीर अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत एनसीसीच्या माध्यमातून देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणार्या समीरचा घरी परतत असताना अपघात झाला. त्याला उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात…
