राळेगाव तालुक्यातील सरई येथे आज सरपंच पदी किशोरभाऊ हिवरकर यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील सरई येथे आज सरपंच पदी किशोरभाऊ अण्णाजी हिवरकर या नवयुवकाची निवड करन्यात आली शांत संयम अशा स्वभावाचा सरपंच या गावाला लाभला असे जनसामान्यांच्या…
