निलेश पिंपरे यांची राळेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 10 ऑक्टोबरला सावरखेड येथे जिल्ह्यातील आदिम जमात शामादादा कोलाम संघटनेचे वरिष्ठ कार्यकर्ते तसेच निलेशभाऊ रोठे(मा.उपसभापती पं. स.राळेगाव) दिनकरजी कोंडेकार यांचे सहकारी यवतमाळ येथील विद्यार्थी…
