बोर्डा बोरकर येथील बाप्पाला शांततेत निरोप, युवकांच्या पुढाकाराने एक गाव एक गणपती
प्रतिनिधी:आशिष नैताम विघ्नविनाशक गणरायाची मनोभावे पुजा अर्चना दहा दिवस केल्यानंतर आज बाप्पाला शांततेत निरोप दिला आराध्य दैवत गणराया यांची स्थापना करतांना असंख्य स्वप्ने आपण मनाशी बाळगत असतो आणि एक दिवस…
