महिलेच्या गळ्यातील खेचली सोन्याची चैन, शहरात वाढतोय चोरांचा आतंक
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर : पहाटे दोन अज्ञात चोरटे पायी चालत जाणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. मंगळवारी सकाळी 2 फेब्रुवारी रोजी शहरातील मुख्य मार्गावरील बँक ऑफ इंडियासमोर ही…
