राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत नवोदय क्रीडा मंडळाच्या खेळाडूंना तिसरे पारितोषिक
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथील नवोदय क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी साई नगरी शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय टे. व्हॉलिबॉल स्पर्धत सहभाग घेतला होता त्याठिकाणी विविध जिल्ह्यातील १८ संघाने सहभाग…
