युवा ग्रामीण पत्रकार संघ उमरखेड तालुका कार्यकारणी गठीत ( पत्रकारावर अन्याय झाल्यास नक्कीच न्याय मिळवून देऊ संस्थापक अध्यक्ष यांचे वक्तव्य )
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ उमरखेड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर युवा ग्रामीण पत्रकार संघटना सध्या जोर धरत आहे . कारण पत्रकारावर नियमित होणारे भ्याड हल्ले, राजकीय दबाव, ठेकेदारीच्या नावावर काम करणारे प्रशासनाचे दलाल, लाच…
