ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांचा मनमानी कारभार ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार
वरोरा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या टेमूर्डा ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या गैरकारभार व मनमानी पणामुळे गावाकऱ्यान मध्ये संतापाची लाट पसरली आहे. तालुक्यातील टेमूर्डा ग्रामपंचायत ही मोठी व भरपूर…
