बल्लारपूर शहरातील अनेक नागरीकांचा श्री मंगल कार्यालयातील आम आदमी पक्षाचा नियोजनात्मक बैठकीत पक्षप्रवेश
आम आदमी पार्टी बल्लारपुर शहरात होणाऱ्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत संपूर्ण ताकदीने पूर्ण वॉर्ड नियोजित लढणार आहे, याचीच तयारी आणि कार्यकत्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याकरीता, दिनांक 31/10/2021 रविवार ला श्री मंगल कार्यालय…
