सणासुदीच्या दिवसात चोरटे करू शकतात फसवणूक, नागरिकांनी सावधतेने करावी खरेदी असे आवाहन ठाणेदार संजय चौबे यांनी केले.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सणासुदीच्या दिवसात चोरटे सक्रिय झाले आहे. वडकी परिसरात नुकतेच तीन घरं फोडल्याची घटना घडली. या बाबत नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज असल्याने सावधानता बाळगा असे आवाहन…
