वडकी येथे घरफोडी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी केले सोन्या चांदीचे दागिने लंपास
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ४१ हजार ७० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व नगदी १६०० रुपये चोरून नेले आहेत. चोरीची ही घटना शनिवार दि २३/१०/२०२१ रोजी सकाळच्या सुमारास वडकी येथे उघडकीस…
