वेकोलीच्या भोंगळ कारभाराविरोधात माजरीवासीयांचे आंदोलन ,संतप्त नागरिकांनी रेल्वे सायडिंग पाडली बंद
प्रतिनिधी: चैतन्य राजेश कोहळे वीज, पाणी व वेकोली मुळे निर्माण झालेल्या अनेक समस्या करिता गावकऱ्यांनी आज जन आंदोलन करून वेकोली माजरी च्या सिएचपीची रेल्वे सायसडिंग बंद पाडली. या आंदोलनात महिला…
