गट ग्रामपंचायत चा भोगळ कारभार चव्हाट्यावर ग्रामस्थांचा आरोप .ग्रामस्थांकडून तक्रार दाखल, कारवाई न झाल्यास उपोषण करू
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी .. मौजा गट ग्रामपंचायत वरुड सालेभट्टी ही ग्राम पंचायत आदिवासी बहुल क्षेत्रात मोडणारी गट ग्रामपंचायत आहे. वरुड-सालेभट्टी व वरुड-तांडा अशा वेगवेगळ्या गाववस्त्यांनी मिळून निर्माण झालेल्या या गट ग्रामपंचायतीच्या…
