प्रहार तालुकाध्यक्ष प्रविन गिरी यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्ण वाहिका लोकार्पण [रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) राज्याचे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे लक्षात घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ गिरी व राळेगाव…
