भीषण अपघातात दोन वर्षे चिमुकली ठार तर एक गंभीर जखमीराष्ट्रीय मार्ग ४४ वरील बोरी इचोड येथील घटना , राष्ट्रीय महामार्ग क्रमांका ४४ वर अपघाताची मालिका सुरू
राळेगाव :--- वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी इचोड नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून दोन वर्षीय चिमुकलीला कडेवर पायदळ घेऊन आजोबा वडकी कडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली…
