पोंभूर्णा पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून धर्मेंद्र जोशी साहेब रूजु,मनसे पदाधिकाऱ्यांकडून नवनिर्वाचित ठाणेदार साहेबांचे स्वागत…
प्रतिनिधी:आशिष नैताम पोंभूर्णा पोलीस स्टेशनला नुकतेच श्री.धमेंद्र जोशी साहेब ठाणेदार म्हणुन रूजु झाले नवनिर्वाचित ठाणेदार साहेबांचे मनसे तालूका शाखा पोंभूर्णाच्या पदाधिकार्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पोंभूर्णा तालूक्यातील समस्या साहेबांच्या…
