अखेर खैरी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वर्ग ६ते ८ वर्गाला मिळाले शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती खुशाल वानखेडेच्या प्रयत्नांन यश
बातमी प्रकाशित होताच शिक्षण विभागाला खळबळून आली जाग सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव (ग्रामीण): नुकत्याच शासकीय नियमा अनुसार जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यात प्रत्येक वाट्याला काही ना काही…
