माढेळी-केळी-नागरी दुपारची बंद असलेली बस सेवा तातडीने सुरु करा. विद्यार्थ्यांची मागणी
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभुमिवर राज्य परीवाहन महामंडळाने ग्रामीन भागातील बस सेवा बंद करण्यात आली होती,त्यामुळे ग्रामीन भागातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली .आता शाळा काॅलेज सुरू झाल्याने…
