जनसंवाद यात्रेच्या आयोजनासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक
राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे जनसंवाद यात्रेनिमित्त 5 सप्टेंबर मंगळवार ला तालुक्यात येनार आहेत ते राळेगाव तसेच वडकी येथे जनतेशी संवाद साधतील त्याच्या आयोजनासाठीची बैठक बाजार समिती येथे…
