लाईन असून गावकरी अंधारात , वडकी महावितरण ची हलगर्जीपणा अभियंत्याचे दुर्लक्ष ?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येते गेल्या आठ दिवसा पासून लाईन असून गावकरी अंधारात आहे गावातील डिपी चा टान्सफार्म जाऊन असून वडकी महावितरण ला वारंवार माहिती देऊन सुद्धा…
