राळेगाव तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने स्व. राजीव गांधी जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका काँग्रेस कार्यकारिणी पदाधिकारी व राळेगाव शहर काँग्रेस कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती आज दिनांक २०/८/२०२३ रोज रविवारी सकाळी…
