नाते आपुलकीचे संस्थेने पुन्हा घडविले माणुसकीचे दर्शन,मातृ-पितृछत्र हरवलेल्या कुटुंबाला केली मदत
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा चंद्रपूर: अगदी कमी वयात एखाद्याने मातृ-पितृछत्र हरवणे अतिशय क्लेशदायक असते,ही हाणी कधी भरून न निघणारी आणि याचे दूरगामी परिणाम छत्र हरविलेल्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर होत असतात.बँक ऑफ इंडिया…
