शेतातून कापूस चोरी करणाऱ्या आरोपीला अटक
वरोरा तालुक्यातील वनोजा येथील रहिवासी दत्तराज शंकर उताणे यांचे चिकणी शिवारात असलेल्या शेतातील गोठ्यात 8 क्विंटल गोळा केलेला कापूस ठेवूनहोता.त्या कापसावर शेतात कोणीच नसल्याचे पाहत रात्री 8 वाजताच्या दरम्यान दोन…
