धानोरा येथे आ. प्रा. अशोकराव उईके यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण…
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या सिमेंट रोड तसेच स्वातंत्र मिळाल्यापासून गावकऱ्यांची मागणी असलेल्या स्मशानभूमी चे लोकार्पण दि. 13/03/2022 ला राळेगाव विधानसभा…
