विदर्भ हाऊसिंग सोसायटीमागिल नाली पाण्याणे तुंबली ; नगरपरीषद लक्ष देणार का ?, यवतमाळातील नालेसफाई केवळ कागदावर
यवतमाळप्रतिनिधी::प्रवीण जोशी दरवर्षी कागदावर नालेसफाई दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले नगर परीषदेकडुन काढली जातात. या वर्षीही अद्यापही विदर्भ हाऊसिंग सोसायटी ईमारत क्रमांक ई तिन मधिल माइंदे चौकतील गोधनी रोड येथील राहत्या…
