बल्लारपुर येथील जुगारावर पोलिसाची धाड,सात आरोपी अटकेत तर दहा आरोपी फरार,२ लक्ष ६३ हजार २५० रुपयाचा मुदेमाल जप्त
- पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा: चेक बल्लारपुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे वानिकरणाच्या झुडपात जुगार खेळणा-यांवर पोंभूर्णा पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत सात जणांना अटक करण्यात आली तर…
